Use app×
QUIZARD
QUIZARD
JEE MAIN 2026 Crash Course
NEET 2026 Crash Course
CLASS 12 FOUNDATION COURSE
CLASS 10 FOUNDATION COURSE
CLASS 9 FOUNDATION COURSE
CLASS 8 FOUNDATION COURSE
0 votes
1.2k views
in GK by (102k points)
closed by
रायगड जिल्ह्यातील___________ही कोकणातील सर्वांत मोठी खाडी आहे. 
1. धरमतरची खाडी.
2. वसईची खाडी.
3. मनोरीची खाड़ी.
4. तेरेखोलची खाडी.

1 Answer

0 votes
by (101k points)
selected by
 
Best answer
Correct Answer - Option 1 : धरमतरची खाडी.

उत्तर व स्पष्टीकरण -  धरमतरची खाडी.

  • कोकणातील खाड्या : "समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत घुसते त्या भागास खाडी  असे म्हणतात." 
  • कोकणातील खाडयांचा क्रम (उत्तरेकडून → दक्षिणेकडे )
  • पालघर : वसईची खाडी, दातीवारची खाड़ी, डहाणूची खाडी 
  • ठाणे : ठाण्याची खाडी, 
  • मुंबई शहर व मुंबई उपनगर : मनोरीची खाड़ी, मालाडची खाडी, माहिमची खाडी, 
  • रायगड : पनवेलची, धरमतरची खाडी, रोहयाची खाड़ी, राजापूरची खाडी, बाणकोटची खाडी,
  • रत्नागिरी : बाणकोट, केळशी, दाभोळची, जयगडची, भाट्येची पूर्णगड, जैतापूर, विजयदुर्ग . सिंधुदुर्ग : विजयदुर्ग, देवगडची, आचर्याची खाड़ी, कालावलीची खाडी, कारलीची खाडी, तेरेखोल
  • रायगड जिल्ह्यातील धरमतरची खाडी ही कोकणातील सर्वांत मोठी खाडी आहे. 
  • तेरेखोलची खाडी गोवा आणि महाराष्ट्राची सीमारेपा निश्चित करता येते.

Related questions

Welcome to Sarthaks eConnect: A unique platform where students can interact with teachers/experts/students to get solutions to their queries. Students (upto class 10+2) preparing for All Government Exams, CBSE Board Exam, ICSE Board Exam, State Board Exam, JEE (Mains+Advance) and NEET can ask questions from any subject and get quick answers by subject teachers/ experts/mentors/students.

Categories

...